नभ सावळाले ….

आकाशाचे वेड मला लहानपणापासुनच आहे. त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आकाशाच्या विविध दशा टिपणे हे माझे व्यसन आहे. माझ्या बाल्कनीतून टिपलेले त्याचे काही सावळे विभ्रम…..

विशाल कुलकर्णी

10 thoughts on “नभ सावळाले ….”

यावर आपले मत नोंदवा