RSS

शापित यक्ष !

तसवीर तेरी दिलको मेरें बहला ना सकेगी !

मलमली आवाजाची जादुभरी देणगी लाभलेल्या तलतने एके काळी भारतीय आणि भारताबाहेरीलही संगितरसिकांना आपल्या आवाजाने वेड लावले होते. त्या जादुगाराची काही दुर्मिळ छायाचित्रे !

talatmahmood2006

गाणे हेच जगणे ! एका खाजगी मैफिलीत तलत !!

talat m

तलत रियाज करताना !

talat

तलत एका निवांत क्षणी - १ !

talatmahmood1001

गोड गळ्याचा देखणा यक्ष !

talat mh

तलत एका निवांत क्षणी - 2 !

मो. रफीसाहेब, मुकेशजी आणि तलत !

मो. रफीसाहेब, मुकेशजी आणि तलत !

लतादीदी, हृदयनाथजी, नोशादसाब आणि तलत !

लतादीदी, हृदयनाथजी, नोशादसाब आणि तलत !

तलत आणि गीता दत्त !

तलत आणि गीता दत्त !

तलत, जी.एम्.दुराणी आणि रफीसाहेब !

तलत, जी.एम्.दुराणी आणि रफीसाहेब !

तलत आणि सुरेय्या !

तलत आणि सुरेय्या !

दोन दिग्गज " तलत आणि सलील चौधरी" !

दोन दिग्गज " तलत आणि सलील चौधरी" !

दोन गंधर्व : तलत आणि मन्नाडे !

दोन गंधर्व : तलत आणि मन्नाडे !

तलत आणि मदनमोहनजी !

तलत आणि मदनमोहनजी !

तलत आणि लता !

तलत आणि लता !

तलत आणि सी.एच. आत्मा !

तलत आणि सी.एच. आत्मा !

ऐन तारुण्यातील तलत समकालीन गायकांसोबत !

ऐन तारुण्यातील तलत समकालीन गायकांसोबत !

"दिल-ए-नादान" च्या लाँच च्या वेळी!

"दिल-ए-नादान" च्या लाँच च्या वेळी!

तलत, सचिनदा, लता, नर्गिस, मदनमोहन आणि मो. रफी !

तलत, सचिनदा, लता, नर्गिस, मदनमोहन आणि मो. रफी !

तलतची आवडती हार्मोनियम !

तलतची आवडती हार्मोनियम !

Frank Sinatra of India_Talat Mehmood

Frank Sinatra of India_Talat Mehmood

कुटूंबियांसमवेत रमलेला तलत ! पत्नी नसरीन आणि मुले खालीद आणि सबिना !!

कुटूंबियांसमवेत रमलेला तलत ! पत्नी नसरीन आणि मुले खालीद आणि सबिना !!

देखण्या तलतची तितकीच देखणी स्वाक्षरी !

देखण्या तलतची तितकीच देखणी स्वाक्षरी !

आणि शेवटी ती दु:खद बातमी !

मेरी याद में तुम ना आंसु बहाना……!

एका मखमली पर्वाचा अस्त !

एका मखमली पर्वाचा अस्त !

कुणीतरी सांगा रे त्या देवाला….

“सिर्फ तसवीर तलतकी दिलको हमारे बहला ना सकेगी……

सुदैवाने तलतने आपल्यासाठी त्यांच्या अप्रतिम गीतांचा खजिनाच मागे सोडलाय.

विशाल कुलकर्णी.

 

10 responses to “शापित यक्ष !

  1. Priya

    नोव्हेंबर 10, 2011 at 12:06 pm

    Khup chhan🙂
    kharch shapit yaksh ahet he….adhi kadhich mi he nav aikal navhat…khup chhan….

     
    • विशाल कुलकर्णी

      नोव्हेंबर 10, 2011 at 12:12 pm

      प्रिया, तलतचं नाव ऐकलं नाही, त्याचं गाणं ऐकलं नाही तर काय ऐकलं जीवनात? “जलते है जिसके लिये, तेरी आंखोके दिये…” ऐकलं नाहीस का?🙂
      आभार्स🙂

       
  2. Priya

    नोव्हेंबर 10, 2011 at 4:38 pm

    अरे गाणी ऐकलीयेत रे पण त्याचं नाव नव्हत ऐकलं..
    feeling sorry for that

     
  3. inigoy

    मे 2, 2012 at 9:41 pm

    अहो एवढा मोठा खजिना कसा, आणि कुठे गवसला तुम्हाला??
    त्या समकालीन गायकांच्या फोटोत उजव्या कोपर्‍यातले (जी एम दुराणींच्या वर) किशोरकुमार आहेत का?

     
  4. Aruna Pentewar

    मे 14, 2012 at 1:08 pm

    khupach Sunder…. aani durmil picture Talat jichi pahun khup changle watle,,,, god aawaj aani dekhna chehra kay collection superb………………..i like it

     
  5. Aruna Pentewar

    मे 17, 2012 at 3:25 pm

    Nakkich……… karan tyanchi gani me aikali aahet…..

     
  6. yashodhan

    ऑक्टोबर 24, 2014 at 11:54 सकाळी

    simply grate vishal!so nice of u…….

     

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: