The WordPress.com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog.
Here’s an excerpt:
The concert hall at the Sydney Opera House holds 2,700 people. This blog was viewed about 37,000 times in 2013. If it were a concert at Sydney Opera House, it would take about 14 sold-out performances for that many people to see it.
Click here to see the complete report.
२०१३ हे वर्ष खरेतर माझ्यासाठी खुप धावपळीचे आणि व्यस्ततेचे होते. या वर्षात ब्लॉगवर फ़ारसे लेखन करणे झाले नाही. तरीसुद्धा मायबाप वाचकांनी पाठ फ़िरवली नाही. माझी एक बहुचर्चीत 😉 कथा वर्तुळ अजुनही अपुर्ण आहे. काही कारणांमुळे ती अजुनही पुर्ण करणे झालेले नाहीये. तेव्हा नव्या वर्षाचा संकल्प म्हणून आधी ती कथा पुर्ण करायचा मानस आहे. 😉
१, ४७, ५७१ वेळा हा ब्लॉग पाहीला गेला. त्यापैकी या वर्षात फ़क्त १० पोस्टस पडूनही जवळ-जवळ ३७००० वेळा देश-विदेशातल्या माझ्या मित्र-मैत्रीणींनी माझ्या ब्लॉगला भेट दिली. माझ्या लेखनावर प्रेम करणाया, शिव्या घालणार्या सर्व वाचक मित्र-मैत्रीणींचे मन:पूर्वक आभार !
सस्नेह
विशाल कुलकर्णी
९९६७६६४९१९
विशालभाई , मस्त गोष्टी आहेत . पण १ तांत्रिक प्रोब्लेम आहे . उदा — कथा ; गूढ/ विस्मय / रहस्य (३६) वर क्लिक केल्यावर फक्त १ कथा येते . व मागील मागील क्लिक करत पहिल्या भागापर्यंत जावे लागते . पूर्ण ३६ कथा कोणत्या आहेत हे एकत्र बघायलाच मिळत नाही . आमचा भुताटकी नावाचा ग्रुप फेसबुक वर आहे . तिथे या ब्लोग विषयी लिहले होते व काही कथा थोड्या थोड्या पेस्ट केल्या होत्या . तिथून बरेच जन ब्लोगवर आले पण सर्वांनाच हा प्रोब्लेम आला कि ३६ गोष्टी सापडतच नाहीत . काहीतरी करता येते का बघा . इतर ब्लोग ला असे होत नाही . उदा — पुढील ब्लोग ला बघा —-http://jagatapahara.blogspot.in/
LikeLike
धन्यवाद वैभवभाऊ. तुमच्या सुचनेनुसार काही करता येते का ते पाहतो. मी शक्यतो प्रत्येक भागाच्या सुरुवातीला आधीच्या भागांचे दुवे देतो. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पुढील भागाचे दुवे देता येतील का ते पाहतो. धन्यवाद आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
LikeLike
Thank you and wish you a Happy New Year!
LikeLike
धन्यवाद हर्षवर्धन आणि नववर्षाभिनंदन 🙂
LikeLike