तसवीर तेरी दिलको मेरें बहला ना सकेगी !
मलमली आवाजाची जादुभरी देणगी लाभलेल्या तलतने एके काळी भारतीय आणि भारताबाहेरीलही संगितरसिकांना आपल्या आवाजाने वेड लावले होते. त्या जादुगाराची काही दुर्मिळ छायाचित्रे !






















आणि शेवटी ती दु:खद बातमी !
मेरी याद में तुम ना आंसु बहाना……!

कुणीतरी सांगा रे त्या देवाला….
“सिर्फ तसवीर तलतकी दिलको हमारे बहला ना सकेगी……
सुदैवाने तलतने आपल्यासाठी त्यांच्या अप्रतिम गीतांचा खजिनाच मागे सोडलाय.
विशाल कुलकर्णी.
Khup chhan 🙂
kharch shapit yaksh ahet he….adhi kadhich mi he nav aikal navhat…khup chhan….
LikeLike
प्रिया, तलतचं नाव ऐकलं नाही, त्याचं गाणं ऐकलं नाही तर काय ऐकलं जीवनात? “जलते है जिसके लिये, तेरी आंखोके दिये…” ऐकलं नाहीस का? 🙂
आभार्स 🙂
LikeLike
अरे गाणी ऐकलीयेत रे पण त्याचं नाव नव्हत ऐकलं..
feeling sorry for that
LikeLike
अहो एवढा मोठा खजिना कसा, आणि कुठे गवसला तुम्हाला??
त्या समकालीन गायकांच्या फोटोत उजव्या कोपर्यातले (जी एम दुराणींच्या वर) किशोरकुमार आहेत का?
LikeLike
देवकाका, तात्या आणि आंतरजालावरील इतर काही मित्रांची कृपा 🙂
आणि हो ते किशोरदाच आहेत. 🙂 धन्यवाद !
LikeLike
khupach Sunder…. aani durmil picture Talat jichi pahun khup changle watle,,,, god aawaj aani dekhna chehra kay collection superb………………..i like it
LikeLike
वाह, तुम्ही पण तलतच्या चाहत्या दिसताहात. तलत भक्त परिवारात सहर्ष स्वागत ! मन:पूर्वक आभार 🙂
LikeLike
Nakkich……… karan tyanchi gani me aikali aahet…..
LikeLike
simply grate vishal!so nice of u…….
LikeLike
धन्यवाद श्रेष्ठी _/\_
LikeLike